नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1428545572076625925?s=20