नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवचिकता आणि नवोन्मेषाच्या आधारे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून उदयाला येत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केली. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :
लवचिकता आणि नवोन्मेषाच्या आधारे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे. भारताने प्रशासन आणि अत्याधुनिक सामाजिक प्रगतीची नवी व्याख्या दिली असून, त्यामुळे डिजिटल परिवर्तन घडून आले आहे. या प्रयत्नांच्या माध्यमातून सर्वांसाठी विकास आणि संधीच्या भवितव्याला नवा आकार मिळू लागला आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1874043257631760649