शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्लेने ‘प्लेफिट स्लिम२सी’ स्मार्टवॉच लॉन्च; ३९९९ रुपयात मिळतील हे सर्व फिचर्स

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 28, 2022 | 5:06 am
in राज्य
0
PLAYFIT SLIM2C e1669556151120

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिझाइन-इन-इंडिया मोहिमेला प्रबळ करण्यासाठी आणि भारतीय ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये उच्च दर्जाची टेक्नोलॉजिकल उत्पादने देण्यासाठी प्ले या भारतातील प्रिमिअमली स्टाइल, किफायतशीर, पण टिकाऊ एआयओटी उत्पादनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवेअर उत्पादन ‘प्लेफिट स्लिम२सी’ लॉन्च केले आहे. आपल्या नावाशी बांधील राहत हा नेक्स्ट-जनरेशन वेअरेबल तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांसाठी रिस्टवेअरमध्ये निर्माण करण्यात आलेला स्लिम टेक्नोलॉजी आविष्कार आहे, ज्यामधून पारंपारिक डिझाइनर वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉचसाठी वाढती लोकप्रियता दिसून येते. नवीन स्मार्टवॉचसाठी फॅशन-डिझाइनर वॉचेसमधून प्रेरणा घेण्यात आली आहे.

प्लेफिट स्लिम२सी फक्त ३९९९ रूपये या परवडणा-या किंमतीमध्ये प्लेची अधिकृत वेबसाइट आणि सर्व प्रमुख ई-कॉमर्स व्यासपीठ जसे अॅमेझोन व फ्लिपकार्टवर, तसेच देशभरातील ५०,००० ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. प्लेफिट स्लिम२सी हा ब्ल्यूटूथ आधारित कॉलिंग स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये १.३ इंच फॅशनेबल व सर्क्युलर डायलसह आकर्षक आयपीएस डिस्प्ले आहे. डिझाइनच्या परिपूर्ण पॅकेजमध्ये आकर्षक ५०० नीट्स ब्राइटनेस डिस्प्ले, आयपीएस पॅनेल आहे, जे डिस्प्लेच्या वरील बाजूस असलेल्या २.५डी ग्लासमुळे फ्लॅट डायल पृष्ठभागावर सर्व कोनातून दृश्यमानता देते. या स्मार्टवॉचमध्ये स्लिम फॉर्म फॅक्टर असले तरी ५ दिवसांपर्यंत अविरत प्लेटाइमची खात्री देते. या स्‍लीक नवोन्मेष्कारी उत्पादनामध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांची व्यापक श्रेणी आहे, जे आधुनिक ग्राहकांच्या चालता-फिरता जीवनशैली गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

स्मार्ट वेअर माएस्ट्रो प्लेफिट स्लिम२सी हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, ब्लड-प्रेशर, दर्जात्मक पेडोमीटर, सेडेण्टरी अलर्ट व स्लीप मॉनिटरिंग पॅटर्न्स बाबत रिअल-टाइम नोटिफिकेशन्स देते. हे स्मार्टवॉच वापरकर्त्यांसाठी डिजिटल डिस्प्ले म्हणून देखील काम करते, ज्यामधून व्हायब्रेशनच्या माध्यमातून एसएनएस नोटिफिकेशन्स आणि वेदर अपडेट्स, हायड्रेशन रिमांइडर इत्यादींसारखे इतर स्मार्ट अपडेट्स मिळतात. फिटनेस उत्साहींसाठी स्मार्टवॉचमध्ये कॅलरी मॉनिटर आहे, जे त्यांच्या फिटनेस नित्यक्रमादरम्यान कमी झालेल्या कॅलरींवर देखरेख ठेवण्यासोबत त्याबाबत माहिती देते. सतत बदलणारी परिसंस्था पाहिजे असलेल्या ग्राहकांसाठी स्मार्टवॉचमध्ये अनेक क्लाऊड-होस्टेड वॉच फेसेस आहेत, जे इन-हाऊस विकसित कॉम्पॅनियन अॅप प्लेफिटचा वापर करत बदलता येऊ शकतात. प्लेफिट स्लिम२सी शॅम्पेन व ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

PlayFit Smart watch Launch Features and details

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीदत्त परिक्रमा : दत्त भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना मिळणार दहा लाख

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना मिळणार दहा लाख

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011