नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहिंसा परमो धर्म असा संदेश संपूर्ण जगाला देणा-या भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधत कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून भगवान महावीर यांचे चित्र फलक रेखाटून अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011