मुंबई – आमिर खानच्या ‘पीके‘ या चित्रपटाचा सिक्वेल येतोय आणि त्यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असेल, अशी चर्चा सध्या जोरात आहे. आमिर व अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेली पीके एक लोकप्रिय चित्रपट ठरला. या चित्रपटावरून अनेक वाद झाले आणि त्याचे पडसादही उमटले होते. मात्र तरीही लोकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला.