बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: जोपूळरोडवर कांद्याचा ट्रॅक्टर पलटी

by India Darpan
मे 7, 2021 | 3:06 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0177

पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरातील जोपूळरोडवर दर्जेदार रस्त्यांमुळे भरधाव वेगामुळे  वाहनांच्या  अपघातांच्या  घटनेत वाढ होत आहे.  बाजार समितीकडून कांद्याच्या खळ्याकडे कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा  अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर  थेट  परिसरात असलेल्या चारीत  पलटी झाल्याने  यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.
पिंपळगाव शहरातील जोपूळरोड  दर्जरदार रस्त्यामुळे अपघातास आमंत्रण ठरत आहे. जोपूळ रोडवर पिकअप पलटी होऊन अपघाताच्या घटनेस चार दिवस उलटत नाही तोच पुन्हा याच रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघाताची घटना घडल्याने बाजार समितीकडे जाणाऱ्या वाहनांच्या  वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी आता जागोजागी गतिरोधक बसविण्याची गरज सध्या तरी निर्माण झाली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधीशी पालकमंत्री करणार चर्चा

Next Post

दिंडोरी – ५८ ऑक्सिजन बेडच्या कोविड केअर सेंटर लोकार्पण

India Darpan

Next Post
IMG 20210507 WA0040

दिंडोरी - ५८ ऑक्सिजन बेडच्या कोविड केअर सेंटर लोकार्पण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011