गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत:  विनाकारण फिरणाऱ्या  २५ नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट 

by India Darpan
मे 18, 2021 | 3:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210518 122643 scaled e1621350106927

पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आता काही प्रमाणात मंदावली असताना  शहरात  विनाकारण फिरणाऱ्या २५  नागरिकांच्या पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने  रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या.  २५ पैकी २५ नागरिकांचे  कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलिस प्रशासनानी सुटकेचा निश्वास सोडला.
 पिंपळगाव बसवंत शहरात दिवसागणिक वाढणारी  कोरोना बधितांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन लागू केला असताना पिंपळगाव  शहरात अनावश्यक व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी बघता पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या वतीने  शहरातील निफाड फाटा परिसरात आरोग्य विभागाच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या तब्बल २५ नागरिकांच्या  रॅपिड  अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. तपासणी करण्यात आलेल्या २५नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
रॅपिड टेस्टप्रसंगी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, तलाठी राकेश बच्छाव,  सहायक निरीक्षण कुणाल सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य अल्पेश पारख, दीपक विधाते, पोलीस कर्मचारी, पप्पू देवरे, रवी बारहाते, राकेश धोंगडे,  आदिंसह होमगार्ड उपस्थित होते.
प्रशासनास सहकार्य करावे
शहरातील रस्त्यावर  विनाकारण फिरणाऱ्या सर्वांची  आता  टेस्ट केली जाणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांची थेट पिंपळगाव कोविड सेंटरला रवानगी करण्यात येणार असल्याने पिंपळगावकरांनी सुरक्षीतेच्या दृष्टीने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे
भाऊसाहेब पटारे पोलीस निरीक्षक पिंपळगाव ब
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

Next Post

कळवणमध्ये ३२ तर सुरगाण्यात ३३ मोबाईल टॉवर नेटवर्क जोडण्यास  प्रारंभ

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

कळवणमध्ये ३२ तर सुरगाण्यात ३३ मोबाईल टॉवर नेटवर्क जोडण्यास  प्रारंभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011