पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली आहे. त्यानुसार जाहीर झालेले आरक्षण असे
एकूण प्रभाग संख्या – ४६
एकूण नगरसेवक संख्या – १३९
अनुसूचित जाती – 22 पैकी 11 प्रभाग महिलांसाठी राखीव
अनुसूचित जमाती – 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव
सर्वसाधारण – 114 पैकी 57 प्रभाग महिलांसाठी राखीव
सर्वसाधारण महिला
प्रभाग १अ, १ब, २ब, ३अ, ४अ, ५अ, ६ब, ७अ, ७ब, ८अ, ८ब, ९अ, १०अ, ११ब, १२अ, १२ब, १३अ, १३ब, १४ब, १५अ, १६ब, १७ब, १८ब, १९ब, २०ब, २१अ, २१ब, २२ब, २३अ, २४ब, २५ब, २६अ, २७अ, २७ब, २८अ, २९ब, ३०अ, ३०ब, ३१अ, ३१ब, ३२ब, ३३अ, ३४ब, ३५ब, ३६अ, ३६ब, ३७ब, ३८अ, ३९अ, ४०अ, ४०ब, ४२अ, ४२ब, ४३अ, ४५अ, ४६ब, ४६क
अनुसुचित जाती
प्रभाग २, ११अ, १८अ, १९अ, २०अ, २४अ, ३४अ, ३७अ, ४१अ, ४३अ,
अनुसुचित जमाती महिला
प्रभाग ६अ, १४अ, ३५ अ, ४१ब, ४४ब,