रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी बाफणा तर उपाध्यक्षपदी भंडारी

फेब्रुवारी 6, 2023 | 9:35 pm
in इतर
0
IMG 20230206 WA0017

पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजयराज बाफणा उपाध्यक्षपदी महावीर भंडारी, सेक्रेटरी हसमुख शाह तसेच कार्यकारिणीमध्ये संस्थापक अध्यक्ष अशोक शाह तसेच किसनसेठ ठक्कर,सोहनलाल भंडारी, हिरालाल पगारिया, सुरेश पारख, अतुल शाह, हितेश ठक्कर, निखिल घोडके, अविष्कार पुरकर आदींची निवड करण्यात आली.

पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनची स्थापना १९८४ साली झाली. सुरवातीला ७ ते ८ आडतदार, २०-२५ खरेदीदार होते. व व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तसेच शेतकऱ्यांनाही भाव, काटा, पेमेंट, वेळेवर लिलाव, अनेक अडचणी येत होत्या. आवक वाढली तर शेतकऱ्यांना मुक्कामी राहावे लागायचे असे अनेक प्रश्न होते.

संस्थापक अशोक शाह, विजयराज बाफणा, सोहनलाल भंडारी, किसन ठक्कर व सर्व क्रियाशील संचालकांनी व व्यापाऱ्यांनी चोख व्यवहार, पारदर्शक कामकाज यासाठी दिवस रात्र मेहनत घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात १ नंबरची बाजारपेठ झाली आहे. आज असोसिएशनचे भव्य कार्यालय असून हमाल ते मजूर अश्या ५००० लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच १०० ते १२५ व्यापारी व्यवसाय करीत आहेत. नवनिर्वाचित संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Pimpalgaon Baswant Onion Trader Association New Body Declared

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीजचोरी पडली महागात; न्यायालयाने कंपनीच्या मालकाला ठोठावली ही शिक्षा

Next Post

तलावांची निर्मिती फायदेशीर आहे का? पूर्वीच्या काळी काय स्थिती होती? याविषयी घ्या जाणून सविस्तर…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
jalsandharan irrigation lake e1654529727810

तलावांची निर्मिती फायदेशीर आहे का? पूर्वीच्या काळी काय स्थिती होती? याविषयी घ्या जाणून सविस्तर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011