नाशिक – डिझेल – पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये प्रचंड संताप आहे. हे दर रोजच वाढत असल्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले. तर या इंधन दर वाढीमुळे इतर वस्तूंच्या किंमती सुध्दा वाढल्या आहे. त्यामुळे या दरवाढीविरोधात सोशल मीडियात सुध्दा वेगवेगवळ्या पोस्ट अपलोड केल्या जात आहेत. पण, एक पोस्टमध्ये १९५५ ते २०२१ या ६६ वर्षाच्या पेट्रोल, डिझले व आॅइलचे दर दिले आहे. हे दराचे तुलनात्मक दरपत्रक त्यामुळे चांगलेच चर्चेत आहे.
बघा हे दर