विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाकाय लाटेद्वारे सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता संपादन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा सध्या कायम आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोदी सरकार दुसऱ्या पर्वातील दुसरे वर्ष पूर्ण करीत आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे खरी अग्नीपरीक्षा नोदी सरकारची सुरू आहे. कोरोना संकट आणि द्वितीय वर्षपूर्ती यानिमित्ताने सी वोटर आणि एबीपी माझा या वृत्त वाहिनीने केले आहे. देशातील पाच राज्यात नुकत्याच निवडणुकाही झाल्या आहेत. तसेच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठीच वाताहत केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीयांचा नक्की मूड नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे.
सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा