रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

Paytmद्वारे IPO गुंतवणुकीची संधी! UPIद्वारे गुंतवू शकता चक्क ५ लाख; अशी आहे सर्व प्रक्रिया

by Gautam Sancheti
मे 3, 2022 | 2:06 pm
in राज्य
0
Paytm Money Logo 04 Final

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताची आघाडीची डिजिटल पेमेण्ट्स व आर्थिक सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमचे मालकी हक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज घोषणा केली की, त्यांची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम मनी लिमिटेड अंतर्गत महाराष्ट्रातील एचएनआय (गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार) ना युपीआयद्वारे ५ लाखांपर्यतची गुंतवणूक त्यांच्या इच्छित आयपीओमध्ये विनासायास करता येणार असल्याचे घोषित केले. ईंट्राडे साठी १०/- प्रतिदिन तर एफअँडओ ऑर्डर्ससाठी १०/- प्रतिदिन अशा सर्वात कमी दरांत चालणाऱ्या या पोर्टलचा आवाका स्वाभाविकपणे वाढत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या अर्थव्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएम आजीवन मोफत डिमॅट अकाऊंटदेखील पुरवत आहे. प्री ओपन आयपीओ अर्ज देणारे तसेच एलआयसीचे आयपीओ उपलब्ध करवून देणारे पेटीएम हे पहिले व्यासपिठ ठरले आहे.

पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वरुण श्रीधर म्हणाले, “गुंतवणूकदारांना आमच्या सुपर अॅपमुळे झटपट अर्थव्यवस्थापन करता येते. एचएनआयच्या गुंतवणूकीमुळे महाराष्ट्रातील किरकोळ गुंतवणूकदारांना अधिकाधिक किमतीची गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. बहुप्रतिक्षित आलआयसीचे आयपीओ येण्याच्या दरम्यानच आमचे हे व्यासपिठही बाजारात येत असल्याने गुंतवणूकदारांना याचा निश्चित फायदा होईल.”
“अत्यंत कमी कालावधीत आमच्या पोर्टलने घेतलेली ही भरारी कौतुकास्पद आहे. एलआयसीच्या आगामी आयपीओ व एकूणच अर्थव्यवस्थापनासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे.” असेही ते पुढे म्हणाले.

आजमितीला तब्बल ८.५ लाख ट्रेडींग अकाऊंट्स व ९० लाख म्युचुअल फंड गुंतवणूकदार असलेल्या या पोर्टलची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. यापैकी जवळजवळ ७५% वापरकर्ते वयवर्ष ३५ पेक्षा कमी वयाचे आहेत. दररोजची उलाढाल ७०,००० कोटी असलेल्या या पोर्टलची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता ११,००० कोटी इतकी आहे. गेल्या वर्षभरातच या पोर्टलद्वारे तब्बल म्युचुअल फंड्समध्ये १ कोटी ६२ लाख तर इक्विटी ऑर्डर्समध्ये ३ कोटी १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसते. १ लाखांहून जास्त युजर्स असलेले हे पोर्टल एनपीएसच्या डिजीटल वितरकांतील भारतातील पहिल्या तीन पोर्टल्सपैकी एक आहे. १.३ लाख युजर्स असलेल्या पेटीएम वेल्थ कम्युनिटीने आतापर्यंत ३९० लाइव्ह इवेंट्स व ३००० तासांचा दृश्य काँटेंट बनवला आहे. मागील वर्षात किरकोळ गुंतवणूकांसाठी झोमॅटो, ग्लेनमार्क, लाईफ सायन्सेस व पेटीम तर मोठ्या गुंतवणूकीसाठी टाटा मोटर्स, टाटा पॉवर व आयटीसी हे सर्वाधिक लोकप्रिय आयपीओ ठरले.

पेटीएम मनी द्वारे एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचे टप्पे खालीलप्रमाणे:
पेटीएम मनीच्या होम स्क्रिनवरील आयपीओ विभागात जा.
आपल्या प्राधान्यानुसार इन्वेस्टर टाईप निवडा. ५ लाखांपर्यत गुंतवणूक करु इच्छिणाऱ्यांनी एचएनआय हा पर्याय निवडावा. प्रस्तुत आयपीओमधील या विभागासाठी राखीव असलेल्या जागांनुसार आपली निवड अंकित केली जाईल.
जर आपण विमाधारक असाल तर इन्वेस्टर टाईप मधील पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडा. तुमच्या विम्यास व पेटीएमवरील डिमॅट अकाऊंटशी संलग्न असलेला पॅन क्रमांक एकच असल्याची खात्री करा. तरच आपल्याला पॉलिसी होल्डर हा पर्याय निवडता येईल.
‘करंट ॲन्ड अपकमिंग’ या शिर्षकाखाली आपल्याला एलआयसी आयपीओचा पर्याय दिसेल.
हा पर्याय निवडताच आपल्याला ‘अप्लाय नाऊ’ हे बटन दिसेल व ते दाबताच आपण प्रत्यक्ष बिडींग पेजवर जाल. या पेजवर इच्छित किंमत व संख्या टाकावी.
आता ‘अॅड युपीआय डिटेल्स’ अंतर्गत आपला युपीआय आयडी टाकावा व ‘अप्लाय’ ह्या बटनावर क्लिक करावे.
एकदा आयपीओ चे वितरण झाले की आपणांस त्याचे अपडेट अॅपवर मिळेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमित बिल्डर्सवर गुन्हा न नोंदविल्याने पुणे पोलिसांना न्यायालयाचा दणका

Next Post

चर्चा तर होणारच! राहुल गांधी परदेश दौऱ्यावर; नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
FRzwbUGaMAAPhZh

चर्चा तर होणारच! राहुल गांधी परदेश दौऱ्यावर; नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011