सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सर्व कार्ड पेमेंट्सची सुविधा देणारे ‘पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स’ लॉन्च… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 5, 2023 | 4:52 pm
in राष्ट्रीय
0
Paytm Card Sound

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्‍ड पेटीएमने त्‍यांचे नवीन इनोव्‍हेशन – कार्ड साऊंडबॉक्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने आपल्‍या ‘टॅप अॅण्‍ड पे’ सुविधा असलेल्‍या आयकॉनिक साऊंडबॉक्‍सच्‍या माध्‍यमातून व्‍यापाऱ्यांना सर्व व्हिसा, मास्‍टरकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस व रूपे नेटवर्कमध्‍ये मोबाइल व कार्ड पेमेंट्स स्‍वीकारण्‍यास सक्षम केले आहे. यामुळे व्‍यापाऱ्यांना त्‍यांचा व्‍यवसाय वाढवण्‍यास मदत होईल.

पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स व्‍यापाऱ्यांसाठी दोन समस्‍यांचे निराकरण करते – कार्ड पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासह ११ भाषांमध्‍ये सर्व पेमेंट्ससाठी त्‍वरित ऑडिओ अलर्ट्स मिळणे. या साऊंडबॉक्‍समध्‍ये बिल्‍ट-इन ‘टॅप अॅण्‍ड पे’ कार्यक्षमता आहे. व्‍यापारी या साऊंडबॉक्‍सच्‍या माध्‍यमातून जवळपास ५,००० रूपयांपर्यंतचे कार्ड पेमेंट्स स्‍वीकारू शकतात. हे मेड इन इंडिया डिवाईस ४जी नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटीसह सक्षम आहे, ज्‍यामधून जलद पेमेंट्स अलर्ट्स मिळतात. ४ वॅट स्‍पीकरसह पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स सुस्‍पष्‍टपणे पेमेंट अलर्ट्स देते. या साऊंडबॉक्‍समध्‍ये पाच दिवसांपर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी आहे.

पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, “पेटीएम भारतातील लघु व्‍यवसायांसाठी नाविन्‍यता आणण्‍यामध्‍ये, त्‍यांच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवांसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे. आज पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍ससह आम्‍ही या सेवेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहोत. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, व्‍यापाऱ्यांना व ग्राहकांना पेटीएम क्‍यूआर कोडसह मोबाइल पेमेंट्सप्रमाणे सुलभपणे कार्ड पेमेंट्स स्‍वीकारता येण्‍याच्‍या सुविधेची गरज आहे. लाँच करण्‍यात आलेले कार्ड साऊंडबॉक्‍स दीर्घकाळापर्यंत व्‍यापाऱ्यांच्‍या दोन गरजा – मोबाइल पेमेंट्स व कार्ड पेमेंट्सना एकत्र करेल.”

Paytm Sound box Card Payments Launch Shopkeepers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया हे नाव बदलण्याचा अधिकार कुणाला आहे… शरद पवार म्हणाले… (व्हिडिओ)

Next Post

रिलायन्स जीओला ७ वर्षे पूर्ण… असे ठरले गेमचेंजर… संपूर्ण मार्केट काबीज…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20230905 WA0037

रिलायन्स जीओला ७ वर्षे पूर्ण... असे ठरले गेमचेंजर... संपूर्ण मार्केट काबीज...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011