विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध विनोदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा जितकी प्रसिद्ध आहे, त्याहून अधिक त्यातील व्यक्तिरेखा प्रसिद्ध आहेत. प्रक्षेकांना त्यांची खरी नावे भलेही माहिती नसोत, परंतु त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव ते झटकन ओळखतात. मग तो जेठालाल असो, दयाबेन असो किंवा पोपटलाल असोत. या मालिकेतील व्यक्तिरेखेबाबत काही मजेदार माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मालिकेत ही व्यक्तिरेखा आपल्याच लग्नात खूपच त्रस्त झालेला असतो. त्याची छत्रीच त्याचा साथीदार असते.
आता तुम्ही बरोबर ओळखले असेल की, आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तिरेखेबाबत सांगणार आहोत. अगदी बरोबर ओळखरे पोपटलाल. मालिकेत पोपटलालची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते श्याम पाठक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये पोपटलालने एका चिनी चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत.
व्हिडिओमध्ये काय
पोपटलाल ऊर्फ श्याम पाठक लस्ट कॉशन या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्याम पाठक यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून लस्ट कॉशनची एक क्लिप शेअर केली आहे. माझ्या जुन्या कामांपैकी एक, असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे.
२००७ मध्ये आलेल्या या चित्रपटात त्यांनी ज्वेलर्स दुकानदाराची व्यक्तिरेखा निभावली होती. लफ्फेदार इंग्रजी संवाद फेकणारे श्याम पाठक यामध्ये चांगलेच खुलले आहेत. या चित्रपटात श्याम पाठक यांच्याशिवाय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर दिसत आहेत.
लस्ट कॉशन चित्रपटाची कथा जापानचा कब्जा असताना घडलेल्या घटनांवर आधारित आहे. अँग ली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. लस्ट कॉशन ही एक तरुण महिलेची कथा आहे. ती एका दिग्गज राजकीय व्यक्तीच्या हत्येच्या योजनेत सहभागी असते. परंतु ती नंतर आपल्या वैर्यासोबत भावनात्मकरित्या बांधली जाते. चित्रपट पूर्णपणे डिटेलिंगसह इरॉटिक सीन होते. त्यामुळे अमेरिकेत चित्रपटाला NC-१७ रेटिंग दिले आहे.
पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांनी यापूर्वी जसुबेन जयंतीलाल जोशी यांच्या ज्वाइंट फॅमिली आणि सुख बाय चान्स यासारख्या शोमध्येही काम केले आहे. श्याम पाठक यांचे चार्डेट अकाउंटंट बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेत प्रवेशही घेतला होता. परंतु मध्ये त्यांना अभिनय करण्याचा छंद जडला. मग त्यांनी मध्येच शिक्षण सोडून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
बघा हा व्हिडिओ