नवी दिल्ली – या वर्षीच्या परिक्षा पे चर्चाच्या तारखा आज जाहीर झाल्यामुळे पंतप्रधानांनी सर्वांना अनोख्या संवादात सहभागी होण्यास सांगितले. ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले: “परीक्षा पे चर्चा हा सर्वात उत्साहवर्धक कार्यक्रमांपैकी एक आहे, जो तणावमुक्त परीक्षेसाठी आणि आमच्या #ExamWarriors ला प्रोत्साहन देण्याच्या उपायांवर चर्चा करण्याची संधी देतो. मी या महिन्याच्या २७ तारखेच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहे आणि तुम्हा सर्वांना या अनोख्या संवादात सहभागी होण्याचे आवाहन करतो.
https://twitter.com/EduMinOfIndia/status/1610251622659280898?s=20&t=wKV65N7c22rJ9mEiuUqW1A