सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंचवटीतील शिंदे खूनाचा उलगडा; दोन जण ताब्यात

by India Darpan
नोव्हेंबर 27, 2021 | 2:54 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20211127 WA0013

नाशिक – पंचवटीतील पेठरोडवर भाजीपाला व्यापारी राजेश शिंदे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीनास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी मधुकर येलमामे (वय २४, रा. वैशाली नगर, पेठरोड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिंदे यांच्या हत्येनंतर गुन्हे शोध पथक हे संशयितांच्या मागावर होते. अटक करण्यात आलेला संशयित रवी येलमामे व अल्पवयीन हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी सापळा रचून या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेला संशयित रवी येलमामे यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – बंद कारखान्यातून पावणे तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

Next Post

नाशिक – जेलरोड भागात महिलेचा विनयभंग; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - जेलरोड भागात महिलेचा विनयभंग; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011