गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पॅनकार्डशी निगडीत हा नियम माहीत नसेल, तर तुम्हाला होऊ शकतो १० हजाराचा दंड

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2022 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
Pan card

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यामुळेच पॅन कार्डशिवाय कोणतेही आर्थिक काम होऊ शकत नाही. प्रत्येक व्यवहारासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठी ते आवश्यक आहे. आयकरापासून ते कार्यालयापर्यंत कोणतेही आर्थिक काम त्याशिवाय होऊ शकत नाही. पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ होती. जी ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पॅन कार्डशी संबंधित चुकीमुळे दंडही होऊ शकतो. जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच बँक खाते ब्लॉक केले जाऊ शकते. तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असल्यास. जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर दुसरे कार्ड त्वरित सरेंडर करावे लागणार आहे. आयकर विभाग कायदा १९६१च्या कलम २७२B मध्ये याची तरतूद आहे. तसेच जर तुम्ही पॅन क्रमांक टाकत असाल तर तो काळजीपूर्वक भरा. यामध्ये कोणतीही चूक झाल्यासही दंड होऊ शकतो.

दुसरे पॅन कार्ड कसे सरेंडर करावे
१. पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी एक सामायिक फॉर्म भरावा लागेल.
२. सर्वप्रथम https://www.pan.utiitsl.com/ या वेबसाइटवर जा.
३. आता ‘नवीन पॅन कार्डसाठी विनंती/ आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा’ या लिंकवर टॅप करा.
४. आता फॉर्म डाउनलोड करा.
५. फॉर्म योग्यरित्या भरा आणि कोणत्याही NSDL कार्यालयात सबमिट करा
६ पॅन कार्ड सरेंडर करताना फॉर्मसह पॅन कार्ड सबमिट करा.

नाव आणि जन्मतारीख कशी दुरुस्त करावी?
१. सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर जा.
२. वरच्या डाव्या बाजूला अर्ज प्रकार वर जा. त्यानंतर विद्यमान पॅन डेटामधील बदल किंवा सुधारणा निवडा.
३. तुमच्या पॅन कार्डची श्रेणी निवडा
४. अर्जदाराच्या माहिती विभागातील माहिती भरा.
५. येथे नाव, जन्मतारीख, ई-मेल, मोबाईल नंबर आणि पॅन क्रमांक टाका.
६. कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा.
७. फॉर्म सबमिट केल्यानंतर, पेमेंट पर्याय उपलब्ध होईल. जिथे तुम्ही डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरून पॅन कार्ड बदलण्यासाठी फी भरू शकता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुमचा डोळा फडफडतोय? हे शुभ असते की अशुभ? बघा, तज्ज्ञ काय म्हणतात

Next Post

हो, अभिषेक बच्चनने खोटी अंगठी देऊन केले होते ऐश्वर्या रायला प्रपोज

Next Post
abhishek bachhan

हो, अभिषेक बच्चनने खोटी अंगठी देऊन केले होते ऐश्वर्या रायला प्रपोज

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011