शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता; केंद्राच्या या विभागाकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन

by India Darpan
मार्च 12, 2025 | 8:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 36

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, सातबारा, घरपट्टी किंवा वीज बिल यांसारखी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका, असा इशारा केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाने दिला आहे.

विशेषतः काही सेवाभावी कंपन्या किंवा गट तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या पॅन कार्डचा वापर करून GST नोंदणी करू शकतात. त्यामुळे तुमचे नाव अशा प्रकारच्या बोगस व्यवहारांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे का, हे तपासण्यासाठी gst.gov.in > Search Taxpayer > Search by PAN या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवता येईल.

फसवणुकीस सामोरे गेल्यास त्वरित तक्रार करा
जर तुमच्या पॅन कार्डचा वापर करून GST नोंदणी झाली असेल, तर त्वरित केंद्रीय जी.एस.टी. विभागाशी संपर्क साधावा. यासाठी जी.एस.टी. भवन, नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर येथील विभागीय कार्यालये मदत करणार आहेत.

संपर्कासाठी कार्यालयीन पत्ते आणि क्रमांक:
नाशिक: 0253-2313299
जळगाव: 0257-2224844
धुळे: 02562-270465
अहमदनगर: 0241-2451342

जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खासगी कागदपत्रे देऊ नयेत. कोणत्याही शंकेस्पद व्यवहाराची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

या व्यक्तींनी कौटुंबिक मतभेद टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, १३ मार्चचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कौटुंबिक मतभेद टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, १३ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011