मुंबई – नाशिकमध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!