मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिक येथे जन सुनावणी आयोजित केली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जनसुनावणी चा तपशील असा
(विभागाचे नाव, सुनावणी दिनांक, ठिकाण, वेळ सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव)
पुणे – 30 जून 2022
व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे.
दु. 2.00 वा पासून
1) सगर
2) कडिया
3) कुलवाडी
4) टकारी
5) लिंगायत रड्डी
अमरावती – 05 जुलै 2022
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती.
सकाळी 11.00 वा पासून
1) हलवाई
2) हलबा कोष्टी
3) अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर
4) गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार , गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ.
5) हडगर
6) तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत
7) केवट समाजातील तागवाले/तागवाली
नाशिक – 15 जुलै 2022
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.
सकाळी 11.00 वा पासून
1) काथार/कंठहारवाणी
2) कंसारा
3) अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर
4) बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णायात दुरुस्ती
5) चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी
6) नावाडी
नाशिक – 16 जुलै 2022
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.
सकाळी 11.00 वा पासून
7) वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ.
8) लाडशाखीय वाणी
9) लाडवंजारी
10) रामगडिया सिख
11) कानडे/कानडी
other backward class authority obc public hearing amravati nashik pune