सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

झक्कास ऑफर! २७ हजारांचा हा OPPO स्मार्टफोन केवळ १० हजारात

by Gautam Sancheti
मे 21, 2022 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
FSoFU 1aQAEPZS e1653062183526

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात स्मार्टफोन काही गरज बनली असून त्यामधील वेगवेगळे देखील अत्यंत उपयोगी ठरतात. विशेषतः स्मार्टफोनमधील कॅमेराचा वापर वाढल्याने सर्वोत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यातच आता ग्राहकांना ओपो कंपनीमुळे ही चांगली संधी मिळणार आहे.

किंमत कमी का?
चांगला कॅमेरा, 5G कनेक्टिव्हिटी, चांगला डिस्प्ले, हलके आणि जलद चार्जिंगसह येणारा स्मार्टफोन कोणी शोधत असेल तर OPPO F21 Pro त्यासाठी आहे. Amazon वर चालू असलेल्या सेल दरम्यान हा फोन अर्ध्या किमतीत मिळत आहे. या फोनशिवाय Oppo Amazon सेलमध्ये अनेक स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत. डिस्काउंट व्यतिरिक्त, अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज डील या कॅमेरा स्मार्टफोनची किंमत आणखी खाली आणत आहेत.

ऑफर व सवलत
 नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Amazon Oppo Sale ही एक उत्तम संधी आहे. OPPO F21 Pro च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची MRP 27,999 रुपये आहे, परंतु सध्या त्यावर 5000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यानंतर हा फोन 22,999 रुपयांना खरेदी करता येईल. दुसरीकडे, बँक ऑफ बडोदा कार्डधारकांना 1500 रुपयांची त्वरित सूट मिळेल. दुसरीकडे, हा फोन दुसर्‍या फोनसोबत एक्सचेंज करून विकत घेतला तर 11,600 रुपयांपर्यंतचा हा एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळू शकतो. म्हणजेच, सर्व डिस्काउंट ऑफरनंतर हा फोन फक्त 9,899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे जो 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12 वर चालतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर चिपसेट वापरण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 64 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर, 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. 5G प्रकाराच्या मागील बाजूस ड्युअल ऑर्बिट लाइट देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुम्ही कोरोनामधून बरे झाले आहात? मग हे वाचाच

Next Post

या ३ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरीची उत्तम संधी; आजच करा अर्ज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

या ३ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरीची उत्तम संधी; आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

IMG 20250817 WA0031

क्रेडाईच्या गृह प्रदर्शनास मोठा प्रतिसाद…आज शेवटचा दिवस

ऑगस्ट 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या जिल्ह्यात १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता….

ऑगस्ट 18, 2025
Gyj9FwXXMAAG8KV

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची केली घोषणा…

ऑगस्ट 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 17, 2025
Untitled 31

निरोप समारंभादरम्यान गाणे सादर करणे तहसीलदाराला पडले महागात,तत्काळ निलंबित करण्याचे आदेश…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

TAIT..शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा उद्या निकाल

ऑगस्ट 17, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011