बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची या तारखेपासून होणार ऑनलाईन नोंदणी…

by India Darpan
सप्टेंबर 27, 2024 | 12:05 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 100

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा याची नोंदणी अखेर १ ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. यापूर्वी १ सप्टेंबर पासून ऑनलाईन नोंदणी होणार असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र संगणक प्रणाली विकसित करण्यास उशीर झाल्याने आता एक महिन्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबरपासून भाविकांना या सर्व पूजेचे ऑनलाईन बुकींग करता येणार आहे.

विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजा वाटपात कायम गैरप्रकार होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती. याची अनेक उदाहरणे समोर येत असताना मंदिर प्रशासनाने या गैरप्रकारला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी पाऊल उचललं आहे. देवाच्या सर्व पूजा थेट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याची संगणक प्रणाली आणल्याने आता यात घोटाळे करणाऱ्यांना काही गैरप्रकार करता येणार नाही.

सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २० ऑगस्ट रोजीच्या मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले असून आता भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

आता ७ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुराच्या पाण्यात वाहून जाणा-या तरुणाला स्थानिकांनी वाचवले…पण, मोटारसायक वाहून गेली (बघा व्हिडिओ)

Next Post

कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी…ईमेलद्वारे पाठवले हे पत्र

India Darpan

Next Post
kanda 11

कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी…ईमेलद्वारे पाठवले हे पत्र

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011