ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. स्थानिक सत्तेत ओबीसींचे आरक्षण राहणार की जाणार अशी भीती असल्यामुळे ओबीसी समाजघटकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. काय आहे हा नेमका प्रश्न आणि त्यावर काय तोडगा निघू शकतो? या विषयी सांगत आहेत ज्येष्ठ प६कार विजय चोरमारे. सविस्तर समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा









