नाशिक – येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यानंतर गेलेल्या २२ जणांच्या बळीमुळे हा सारा प्रकार राज्यभरात चर्चेला आला आहे. ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरतेवेळी ही दुर्घटना झाली. ही दुर्घटना नक्की कशी झाली, याची उकल करणारे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे.
बघा, हा व्हिडिओ
https://youtu.be/EPf01iAZLRY