मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण सध्या वादात सापडल्या आहेत. चित्रा या सगळा कारभार हिमालयातील एका अज्ञात योग्याच्या सल्ल्याने करीत होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या हिमालयातल्या योग्याच्या स्टोरीने देशातील अर्थजगत हादरून गेले आहे. नेमका काय आहे हा प्रकार? बघा हा व्हिडिओ