रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांनो, पाण्याचा अपव्यय टाळा: मनपा आयुक्त मनिषा खत्री यांचे आवाहन

by India Darpan
जानेवारी 27, 2025 | 8:13 pm
in स्थानिक बातम्या
0
nmc


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पाण्याचा अपव्यय आणि दुरुपयोग टाळण्यासाठी मनपा आयुक्त व प्रशासक मनिषा खत्री यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. शहरातील कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी महत्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

उपाययोजना:
१. थेट मोटार जोडणीवर कारवाई: ज्या नळजोडणींना थेट मोटार लावून पाणी उपसले जात आहे, अशा मोटारी तत्काळ जप्त करण्यात येणार आहेत.
२. तोट्या नसलेल्या नळजोडणींचा पुरवठा बंद: ज्या नळजोडणींना तोट्या बसवलेल्या नाहीत, अशा जोडणींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल.
३. पाणीपट्टी वसुली: पाणी बीलांचे योग्य वाटप करून नागरिकांकडून थकित पाणीपट्टीची वसुली करण्यात येईल.
४. अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई: पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाईल.

संयुक्त पथकाची स्थापना:
विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभाग, कर विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी मिळून एक संयुक्त पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक पाण्याच्या दुरुपयोग टाळण्यासाठीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यरत राहील. व या पथकांचा दैनंदिन अहवाल सर्व विभागीय अधिकारी हे आयुक्त मनिषा खत्री यांना सादर करतील

नागरिकांना आवाहन:
मनपा आयुक्तांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “या उपाययोजनांमुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि सर्व नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. नाशिककरांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जबाबदारीने पाणी वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपामार्फत करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता…गाव तेथे नवी एसटी धावणार….

Next Post

इंदुबाई नागरे, समिना मेमन, विक्रम नागरे यांचा शिवसेना शिंदे गटात…जिल्हयातील या नेत्यांचा सुध्दा प्रवेश

India Darpan

Next Post
IMG 20250127 WA0296

इंदुबाई नागरे, समिना मेमन, विक्रम नागरे यांचा शिवसेना शिंदे गटात…जिल्हयातील या नेत्यांचा सुध्दा प्रवेश

ताज्या बातम्या

IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011