मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोरोना नक्की कधी संपणार? लैंगिक शोषणाचा आरोपी असलेल्या नित्यानंदने केला हा अजब दावा

by India Darpan
जून 9, 2021 | 10:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
nityanand

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने आपण भारतात पाऊल ठेवताच भारतातील कोरोना संपणार असा दावा केला आहे. त्याच्या या दाव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात त्याने आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला असल्याचेही म्हटले आहे. नित्यानंद हा २०१९ साली भारतातून फरार झालेला आरोपी आहे. त्यानंतर तो इक्वेडोरच्या एका बेटावर गेला तेथेच कैलासा हा स्वयंघोषित स्वंतत्र देशच तयार केला. पण, त्याला अजूनही संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेली नाही. नित्यानंदने त्यासाठी बरेच प्रयत्न केले. येथेच त्याने २०२० मध्ये स्वत:च्या मालकीची रिझर्व्ह बँक अॅाफ कैलासाची स्थापना केली. इतक्यावरच न थांबता त्याने कैलाशियन डॅालरचीही घोषणा केली.
अशा या नित्यानंदने आता अजब दावा करुन पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ कोणत्या तारखेचा हे कळत नसले तरी तो अलीकडचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये नित्यानंदचा एक शिष्य त्याला विचारतो की भारतातून कोरोनाची महामारी केव्हा संपणार. त्यावर नित्यानंद सांगतो की, आता आपल्या शरीरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील कोरोना संपेल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक -महानगरपालिकेच्या हद्दीतील ५ कोटींच्या विकासकामांना नगरविकास विभागाकडून मंजुरी

Next Post

खासगी केंद्रात लस घेताय? आधी हे वाचा

India Darpan

Next Post

खासगी केंद्रात लस घेताय? आधी हे वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011