शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं विषारी औषध…आमदार नितीन पवार यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार

by India Darpan
मार्च 17, 2025 | 7:08 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
nitin pawar e1617862447808

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कळवणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या विरुध्द अभोणा पोलिस स्टेशन येथे ग्रामसेवकाच्या पत्नीच्या भावाने तक्रार दाखल केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करुन ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाजन यांचे बंधून योगेश गायकवाड यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक पती रामराव महाजन यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन अटकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही जाणीपूर्वक त्रास सुरुच असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकीस्वारास बेदम मारहाण करून लुट करणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

Next Post
suspended

न्या. विकास बडे यांना उच्च न्यायालयाने केले निलंबित, या ठिकाणी होती बदली

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011