त्र्यंबकेश्वर – दिवसभर काबाडकष्ट करुन मावळतीला घराकडे परतण्याची ओढ सर्वांनाच लागते. हिरव्याकंच डोगरमाथ्यावर पडलेली मावळतीची सोनेरी किरणे, झुळझुळ वहाणार्या नदीतुन घराकडे जाणारी वाट असे नयनरम्य दृश्य मनाला निश्चितच आनंद देते. तळेगाव काचुर्ली परिसरातील हे दृश्य टिपले आमचे त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रविंद्र धारणे यांनी.