रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड मार्गावर खराब रस्त्यामुळे कांदा ट्रॅक्टर पलटी, कांद्याचे नुकसान

by India Darpan
सप्टेंबर 28, 2024 | 2:22 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240928 WA0134 1 e1727513545698

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड व शिवरे फाट्याच्या दरम्यान असलेल्या आचोळानाला येथे कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर खराब रस्त्यामुळे पलटी झाला. त्यामुळे धारणगाव वीर येथील कांदा उत्पादक तुकाराम पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रक्टर पलटी झाल्यानंतर त्यामध्ये जवळपास १७ क्विंटल कांदा भरलेला होताय त्यामुळे शेतकऱ्यांच किमान ७५ हजार रुपयाची नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या शिवारात रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनी ट्रक्टर सरळ करण्यासाठी मदत करत कांदा बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

IMG 20240928 WA0133

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यात रहदारीच्या रस्त्यावर मोकाट दोन वळूची झुंज (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिकच्या शालिमार भागातील एका लॉजवर नेले, बलात्कार केला, पुढे असे केले ब्लॅकमेल…

Next Post
rape2

नाशिकच्या शालिमार भागातील एका लॉजवर नेले, बलात्कार केला, पुढे असे केले ब्लॅकमेल…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011