रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुलावरुन पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना करावी लागले कसरत

by India Darpan
ऑगस्ट 29, 2024 | 12:20 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240829 120131 WhatsApp

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धरण भरुन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून निफाड तालूक्यातील खडक-माळेगाव येथील रायते वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ वाहणा-या शेलू नदी वरील छोटा पुलावरुन पाणी वाहत असल्याने पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडतांना व घरी नेतांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पुरामुळे नदीवरील पुलाचा भराव पण काही प्रमाणात वाहून गेलेला असल्याने मानवी साखळी करुन मुलांना एकमेकांकडे सोपवत पलीकडच्या काठा पर्यंत सोडण्याची वेळ आली आहे. तर गावातील नागरीकांना १५ किमीचा वळसा घालून दूरच्या रस्त्याने जावे लागत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

Next Post

कालव्याला गळती, पाणी थेट शेतात…पिकांचे मोठे नुकसान (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240829 122441 Collage Maker GridArt 1

कालव्याला गळती, पाणी थेट शेतात…पिकांचे मोठे नुकसान (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011