आमदार दिलीप बनकर यांची माहिती
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे व केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी या योजने अंतर्गत रु.८ कोटी ८१ लक्षचा निधी खालील विकास कामांसाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
या विकास कामांमध्ये कसबे सुकेणे ते निफाड कारखाना रस्त्याची सुधारणा करणे. (पोलीस स्टेशन समोरचा) (रु.२५.०० लक्ष), चाटोरी येथे सभामंडप बांधणे. (रु.१५.०० लक्ष), जळगाव येथील जुने जळगाव ते जुने सुंदरपूर रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२०.०० लक्ष), सायखेडा येथील बसस्टँण्ङ परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. (रु.१०.०० लक्ष), आहेरगाव येथील आदिवासी वस्ती रस्त्यांची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), दात्याणे ते चांदोरी रस्त्यांची सुधारणा करणे. (रु.२५.०० लक्ष), ओझर मिग येथील चारी न.१६ चा रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), तारुखेडले ते बबनराव जगताप वस्ती, तामसवाडी वडांगळी रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), सोनेवाडी बु. – श्रीरामनगर शिव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), पिंपळस रामाचे येथील जुना शिंगवे रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), कारसुळ येथील चारी नं.५ रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), खेरवाडी येथील चारी नं.१५ रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), शिरवाडे वणी येथील पालखेड रस्ता ते वाघालवाडी रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), मुखेड येथील मुखेड ते आहेरगाव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), वडाळी नजिक ते पद्मावती वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), रौळस येथील रामा २३ ते रामदास साप्ते वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), सावरगाव ते खडक माळेगाव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), दावचवाडी येथे गावांतर्गत स्ट्रीट लाईट बसविणे. (रु.१५.०० लक्ष), दावचवाडी येथील पालखेड दावचवाडी शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), चापडगाव ते करंजगाव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), पिंपरी ते पालखेड उजवा कालवा (विज खडक) रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), शिवडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे. (रु.१०.०० लक्ष), महाजनपुर ते निमगाव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), काथरगाव येथील शिंदे वाडा शेजारील चौकामध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे. (रु.१०.०० लक्ष), करंजगाव येथील भेंडाळी औरंगपुर हरिजन वस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), भेंडाळी ते शिंगवे रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५.०० लक्ष), साकोरे मिग येथील वॉटर सप्लाय रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५.०० लक्ष), रामा २७ ते नाना शिरसाठ वस्ती देवपूर रस्त्याची सुधारणा करणे. (रु.३०.०० लक्ष), नांदुर्डी येथील संत जनार्दन स्वामी मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. (रु.१०.०० लक्ष), कुरुडगाव ते स्मशानभूमी रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५.०० लक्ष), लालपाडी येथे सोसायटी कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे. (रु.५.०० लक्ष), गोंडेगाव ते मामलेश्वर मंदीर रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१०.०० लक्ष), कोकणगाव कसबे सुकेणे रस्ता ते आदिवासी वस्तीस (घाणटाकी) जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५.०० लक्ष), चितेगाव खेरवाडी शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.५.०० लक्ष), पिंपळगाव बसवंत येथील शिवाजीनगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५.०० लक्ष), रा.म.मा.३ ते शिरवाडे वणी गोरठाण वावी रस्ता इजिमा २९ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (रु.३९६.५६ लक्ष) आदी विकास कामे मंजूर झाली असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. सदर कामे मंजूरीकामी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितपवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे सहकार्य लाभले असून निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार दिलीप बनकर यांनी आभार व्यक्त केले.