अहमदनगर – जिल्ह्यातील निळवंडे धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळेच धरणातील पाणी सध्या ओसांडून वाहत आहे. त्याचा अप्रतिम व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ
#अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतरचं अप्रतिम दृश्य! #म #मराठी @HashTagMarathi @RTAhmednagar pic.twitter.com/9jnD3qeMN1
— Suraj Borawake (@s_borawake) September 20, 2021