मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दिपक केसकर यांनी अगोदर राणेवर यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर केसरकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत राणे यांच्याबरोबर काम करायला तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केसरकर यांच्यावर खोचक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे. दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 7, 2022