गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजप आमदार नितेश राणे विरुध्द प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

by India Darpan
सप्टेंबर 2, 2024 | 5:10 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 6

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरुध्द नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

नगर येथे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी नगरमध्ये सकल हिंदु समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी राणे नगरला आले होते.

मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाला. त्यावेळी राणे मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्या. मोर्चा संपल्यानंतर रविवारी मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा झाले. त्यांनी राणे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गंगापूर रोडवर भररस्त्यात दोन गटात तुफान राडा…चार जण गजाआड

Next Post

आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Next Post
modi 111

आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ताज्या बातम्या

Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011