नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक व जामीन मिळाल्यानंतर आज आमदार नितेश राणेंनी प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केले आहे. या ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा, मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी..
https://twitter.com/NiteshNRane/status/1430247888093863936?s=20