नाशिक : सलग ३ वेगळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चौधरी यात्रा कंपनीचे चेअरमन चतुर्भुज बजरंगलाल चौधरी यांचे आज वयाच्या ७१ व्या वर्षी वृध्दापकाळाने नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, ३ भाऊ, ३ बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद चौधरी व ब्रिजमोहन टुरिझमचे ब्रिजमोहन चौधरी यांचे ते भाऊ होत. त्यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मुळगावी हाडीखुर्द, जि.टोक, जयपूर येथे करण्यात येणार आहे.