नाशिक – इंडिया दर्पण वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांच्या मातोश्री सौ. निर्मलबाई वसंतराव ब्राह्मणकर (६८) यांचे
५ सप्टेंबर (रविवार) सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता पंचवटी अमरधाम
येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती वसंतराव त्र्यंबक ब्राह्मणकर, मुले नितीन, अनंतकुमार, योगेश, भावेश हे आहेत. अंत्ययात्रा फ्लॅट नंबर 1, कुबेर दर्शन अपार्टमेंट, शिंदे मळा, भाजी बाजाराजवळ, अशोक नगर शेवटचा बस स्टॉप, सातपूर, नाशिक येथून निघणार आहे.