मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या राज्यातून मार्गक्रमण करीत आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्रात (डिप्रेशन) तीव्र होऊन ते पुढे पश्चिम- उत्तर/पश्चिम दिशेनं सरकून त्याच्या पुढच्या २४ तासात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. पुढे ते भारतीय किनारपट्टी पासून दूर जात पाकिस्तान- मकरान किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. अधिक माहितीसाठी बघा खालील व्हिडिओ
उत्तर पूर्व अरबी समुद्रात (डिप्रेशन) तीव्र होऊन ते पुढे पश्चिम- उत्तर/पश्चिम दिशेनं सरकून त्याच्या पुढच्या २४ तासात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.
पुढे ते भारतीय किनारपट्टी पासून दूर जात पाकिस्तान- मकरान किनारपट्टी कडे जाण्याची शक्यता आहे pic.twitter.com/Mb0sTcyL8v— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 29, 2021