सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लालपरी आता नव्या रुपात आणि आकर्षक ढंगात…पहिली झलक पाहून होईल प्रवास करण्याचा मोह

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 19, 2024 | 8:49 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20241019 WA0371 1

किरण घायदार, नाशिक
राज्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार असलेली व गावागावातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या नवीन लूकमध्ये दिसणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेस आता लवकरच नव्या व आकर्षक लुकमध्ये दिसणार आहेत. या बसची पहिली झलक समोर आली आहे. लवकरच ही नव्या रुपातील एसटी बसेस रस्त्यावर धावणार आहे

नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने २ हजार २५० गाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात ३०० बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकारक होणार आहे. नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने २ हजार २५० गाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात ३०० बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकारक होणार आहे.

२२५० बसेससाठी राज्य सरकार १०१२ कोटी रूपये खर्च करणार आहे. अशोक लेलँड कंपनीच्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती. मात्र आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च३८.२६ लाख रुपये असणार आहे. या बस आधुनिक असणार असून CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसची बॉडी AIS १५३असणार असून या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसला एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या बसला १९७ एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश नोव्हेंबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च ३८.२६ लाख रुपये असणार आहे. या बस आधुनिक असणार आहेत. या बसची बॉडी AIS १५३ असणार असून या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसला१९७एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च ३८.२६ लाख रुपये असणार आहे. या बस आधुनिक असणार असून CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसची बॉडी AIS १५३ असणार असून या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसला १९७ एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.

कोरोना महामारी व एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. मे २०२२ पासून एसटी पुन्हा रस्त्यावर उतरली मात्र घटत्या प्रवासी संख्येचे मोठे आव्हान होते. एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत ७५वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत देण्याची योजना सुरू केली. एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत देण्याची योजना सुरू केली.

सरकारच्या योजनेमुळे दुरावलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळले. सध्या ५३लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. जुलै महिन्यात महामंडळाच्या ३१ विभाग प्रथमच नफ्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या महिन्यात एसटी महामंडळाला २२ कोटीचा तोटा झालेला आहे. एप्रिल ते जुलै २०२४मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत एसटी चा तोटा १३१ कोटींनी कमी झाला आहे. सरकारच्या योजनेमुळे दुरावलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळले. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. जुलै महिन्यात महामंडळाच्या ३१ विभागांपैकी १८ विभाग प्रथमच नफ्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या महिन्यात एसटी महामंडळाला २२ कोटीचा तोटा झालेला आहे. एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत एसटीचा तोटा १३१ कोटींनी कमी झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर…या १६ उमेदवारांना दिली संधी

Next Post

या व्यक्तींनी आपले मनोबल खचू देऊ नये, जाणून घ्या, रविवार, २० ऑक्टोंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
jail11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये भरवस्तीत गावठी दारूचे गाळप….महिलेसह अन्य एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 1, 2025
Education6ZT1 e1756688555854
संमिश्र वार्ता

आश्चर्य…थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार

सप्टेंबर 1, 2025
WhatsApp Image 2025 08 30 at 5.36.53 PM
संमिश्र वार्ता

श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सप्टेंबर 1, 2025
shinde fadanvis pawar1 e1710312448933
महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनावर आज तोडगा निघणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची रात्री उशीरा बैठक

सप्टेंबर 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपले मनोबल खचू देऊ नये, जाणून घ्या, रविवार, २० ऑक्टोंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011