मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ड्रायव्हिंग स्कूलसाठी आले नवे नियम; बघा काय आहेत ते

by India Darpan
जून 12, 2021 | 12:20 pm
in संमिश्र वार्ता
0

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठी अनिवार्य असलेले नवे नियम जारी केले आहेत. हे नियम १ जुलै पासून लागू होणार आहेत. अशा चालक प्रशिक्षण केंद्रांमध्ये नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी याची मोठी मदत होईल. मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांसाठीचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:-
1.     उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र सर्व आवश्यक प्रतिरूपे आणि समर्पित चालन चाचणी मार्ग यांनी सज्जित असणे आवश्यक आहे.
2.     मोटार वाहन कायदा,1988 मधील नियमानुसार या केंद्रांमध्ये दोषनिवारक आणि उजळणी अभ्यासक्रम यांचे प्रशिक्षण घेता येऊ शकेल.
3.     या केंद्रांमधील चाचणीत यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना, वाहन चालविण्याचा परवाना मिळविताना सध्या प्रादेशिक वाहतूक कार्यालयात (RTO) घेतल्या जाणाऱ्या वाहन चालविण्याच्या चाचणी परीक्षेतून सूट दिली जाईल. त्यामुळे अशा  मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना  वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यात मदत होईल.
4.     या केंद्रांना उद्योग-विशिष्ट विशेष प्रशिक्षण देण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे.
कुशल चालकांची टंचाई भारतीय रस्तेमार्ग क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक मोठ्या समस्यांपैकी एक आहे आणि रस्तेविषयक नियमांचे योग्य ज्ञान नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते अपघात होत आहेत. सुधारित मोटार वाहन कायदा, 2019 च्या 8 व्या विभागातील तरतुद केंद्र सरकारला चालक प्रशिक्षण केंद्रांच्या मान्यतेबाबत नियम तयार करण्याची क्षमता प्रदान करते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर कोविडसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील GST दरात कपात

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांनामुळे जीएसटी परिषदेने घेतला हा निर्णय

India Darpan

Next Post
IMG 20210612 WA0265 e1623504403486

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांनामुळे जीएसटी परिषदेने घेतला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011