शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सरकार स्थापनेसाठी भाजप-शिंदे गट सक्रीय; कोण होणार मंत्री? कुणाला कोणते खाते मिळणार?

by Gautam Sancheti
जून 30, 2022 | 11:56 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्तांतर नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या सत्तेमध्ये बंडखोर गटाला आणि अपक्षांना किती मंत्री पदे मिळतात याची अनेकांना उत्सुकता आहे. तसेच कोणाला मंत्रिपद मिळणार याची देखील शक्यता वर्तवित सर्वत्र चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा १ जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, परंतु आता तारखेत बदल होऊ शकतो असे सूत्रांकडून कळते. फडणवीस आणि शिंदे आज किंवा उद्या राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील सत्तेचं वाटप कसं असणार? या संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे.

नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री, सेनेतील बंडखोर आठ आमदारांना मंत्रीपदे, महामंडळांवरही शिंदे समर्थकांची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जाते. फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखाते तर शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खाते असण्याची शक्यता आहे. अर्थ खाते सुधीर मुनगंटीवार, दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे उच्च शिक्षण खाते ठेवले जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू, शंभुराजे देसाई आणि अब्दुल सत्तार यांचे प्रमोशन होत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडे २९ तर शिंदे गटाकडे १३ मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे. त्यात ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री असे
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, नितेश राणे.

शिंदे गटाचे संभाव्य मंत्री असे
एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, संजय राठोड, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, प्रताप सरनाईक, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाट यांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येते.

New Government Formation Shinde group and BJP Ministers Possiblities

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड – कुर्ला गोदावरी समर एक्सप्रेसला मुदतवाढ

Next Post

राज्याचे नवे विरोधी पक्ष नेते कोण? यांचा दरारा कायम राहणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
Next Post
vidhansabha

राज्याचे नवे विरोधी पक्ष नेते कोण? यांचा दरारा कायम राहणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011