गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी खासदारांना मिळाल्या या भेटवस्तू

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
new parliament e1685199402275


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन संसद भवन सध्या चांगलेच चर्चेत आहे. या भवनाची विशालता, सौंदर्य याचे कौतुक होत असतानाच मंगळवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या भवनात विशेष अधिवेशाचे कामकाज सुरू झाले आहे. अशात या भवनात प्रवेश करताच सर्व खासदारांना काही भेटवस्तू मिळाल्या आहेत. या सर्व भेटवस्तू खासदारांसाठी आजीवन संस्मरणीय ठरणार आहेत.

देशाच्या ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेचा मंगळवारी निरोप घेण्यात आला. नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी ११ वाजता झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सर्व खासदारांचे स्वागत केले. हा विशेष दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी संसद, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भेटवस्तूंमध्ये संविधानाची प्रत, ७५ रुपयांचे चांदीचे नाणे आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका यांचा समावेश आहे. याशिवाय संसद भवनाच्या सीलसह इतर अनेक भेटवस्तूही यात असतील. शाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवे संसद भवन सज्ज झाले आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज नव्या संसद भवनातून सुरू झाले.

असा झाला सोहळा
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला होते. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीताने झाला. त्यानंतर दुपारचे जेवण आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात गेलेत.

New Delhi New Parliament Building Entry MP Special Gifts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… नवीन कामाची सुरुवात येथूनच होणारे… मोती डुंगरी

Next Post

विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात… हे प्रकरण थेट कोर्टात…

Next Post
Virat Kohli

विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात... हे प्रकरण थेट कोर्टात...

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011