मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी आकर्षक ड्रेस भाडेतत्त्वावर हवे का?…या ठिकाणी करा संपर्क

सप्टेंबर 30, 2024 | 12:55 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240929 WA0285

उत्तरा तिडके, नाशिक
नाशिक : नवरात्रोत्सवात आपल्याला गरबा खेळण्यासाठी भाडेतत्वावर विविध ड्रेस हवे असेल तर महात्मानगर येथील पारिजातनगर मधील नीता राणे यांच्या श्री फॅन्सी ड्रेसेस या दालनाला नक्की भेट द्या, या ठिकाणी आपल्याला विविध प्रकाराचे ड्रेस मिळतील. नवरात्रोत्वासाठी घागरा चोली, लेडीज केडीया, इंडो वेस्टन, विविध प्रकाराच्या ज्वेलरी, लहान मुलींची विविध प्रकारचे घागरे, मुलांचे केडिया, लहान मुलांचे केडिया, विविध प्रकरच्या पगड्या, छत्री, घागर, असे सर्व या ठिकाणी मिळतील. तर चला नीता राणे यांच्या 9011012032 या नंबरवर संपर्क करा व आजच बुकींग करा, बुकींग सुरु झालेली आहे.

राणे यांच्या दालनात नवरात्रोत्सवाच्या ड्रेसबरोबरच महापुरुषांचे ड्रेस, शिवाजी महाराजांपासून तर टिळकांपर्यंतच्या विविध टोप्या, भाले, तलवारी यासह नृत्यासाठी लागणारे कपडे, शालेय स्पर्धेसाठी लागणारे अॅनिमल, फ्रूट, कार्टून, व्हेजिटेबल, फुलांचे ड्रेस, त्याचप्रमाणे डॉक्टर, वकील, सोल्जर, पोलिस यांचे ड्रेस, पौराणिक देवी- देवतांचे पेहराव, ऐतिहासिक राजे, मावळे यांचे ड्रेस येथे सहज मिळतात. राणे यांच्या या ड्रेपरी व्यवसायात पाच हजार ड्रेसचे कलेक्शन आहे. राणे यांचे ड्रेसचे कलेक्शनचे दालन बहुविध ड्रेसने सजले आहे. शाळा-महाविद्यालायत होणाऱ्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा असो, की सामाजिक संस्थेचे विविध कार्यक्रम यात वेगवेगळ्या वेशभूषा करण्यासाठी लागणारे ड्रेस भाड्याने देण्याचा राणे यांचा व्यवसाय आहे.

संपर्क
श्री फॅन्सी ड्रेसेस
सनरीच अपार्टमेंट, शेटे हॅास्पिटलजवळ
महात्मानगर, पारिजात नगर सिग्नल
नीता प्रवीण राणे
9011012032

Shree Fancy Dresses
Navratri special
Ghagras and kedias available on rental basis
Book yours now and even share with your friends.
Contact – 9011012032

https://maps.app.goo.gl/emHzLVWQ7ZJS2x4L8

https://www.facebook.com/share/r/kfv9HYcXnHqhgcPr/?mibextid=oFDknk
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणात ९९.०४ टक्के पाणीसाठा….बघा, संपूर्ण माहिती

Next Post

३६९ कोटीच्या मनमाड – करंजवन पाणी पुरवठा योजनेचे शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते जलपूजन (बघा व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Screenshot 20240930 131946 WhatsApp

३६९ कोटीच्या मनमाड - करंजवन पाणी पुरवठा योजनेचे शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते जलपूजन (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011