रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

by India Darpan
जून 14, 2025 | 5:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
202506143427942

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) आज शनिवारी नीट यूजी २०२५ चा निकाल जाहीर केला. राजस्थानसाठी हनुमानगड येथील रहिवासी महेश कुमारने ७२० पैकी ६८६ गुण मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर मध्य प्रदेशमधील उत्कर्ष अवघीचा दुसरा तर महाराष्ट्रातील कृषांग जोशी असून याचा तिसरा क्रमांका आला. सर्व टॅाप जनरल कॅटीरीतील असून केवळ टॅापर लिस्टमध्ये १० विद्यार्थ्यांमध्ये केवळ एक विद्यार्थींला स्थान मिळाले आहे.

टॅापर आलेल्या महेश कुमारने कठोर परिश्रमाने तो ४ मे रोजी झालेल्या या परीक्षेत देशभरातील २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये पहिला आला. महेश एका साध्या कुटुंबातील आहे. त्याचे पालक दोघेही सरकारी नोकरीत आहेत. त्याचा अभ्यासाचा प्रवास कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाने भरलेला आहे. त्याच्या यशामुळे त्याच्या कुटुंबाला आणि गावाला अभिमान वाटला.

नीट यूजी २०२५ चा निकाल अंतिम उत्तर कीसह आता अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या मदतीने वेबसाइटवर विषयवार गुण, एकूण गुण, टक्केवारी रँक आणि त्यांची पात्रता स्थिती तपासू शकतात.

एनटीए लवकरच एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी आवश्यक असलेले कट-ऑफ गुण जाहीर करू शकते. गेल्या वर्षी, सामान्य श्रेणीसाठी कट-ऑफ ५० टक्के होता, तर ओबीसी, एससी आणि एसटी श्रेणींसाठी तो ४० टक्के होता.

या वर्षीचा कट-ऑफ देखील अखिल भारतीय गुणवत्ता यादीत मिळालेल्या सर्वोच्च गुणांच्या आधारे ठरवला जाईल. नीट यूजी २०२५ मध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत समुपदेशनात सहभागी होण्यास पात्र असतील.

अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) साठी समुपदेशन वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) द्वारे केले जाईल, तर राज्य सरकारे त्यांच्या संबंधित राज्यांमधील जागांसाठी स्वतंत्र समुपदेशन करतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

Next Post

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

Next Post
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

ताज्या बातम्या

10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011