गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इगतपुरी तालुक्यातही जिल्हा बँकेने सुरु केली वसुली; १५० टॅाप थकबाकीदारांची यादी होणार प्रसिध्द

by India Darpan
सप्टेंबर 29, 2022 | 5:18 pm
in स्थानिक बातम्या
0
Ndcc

 

इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी विभागात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण थकबाकीदार सभासद १४८७ व रक्कम रुपये ९ कोटी ३९ लाख इतकी थकबाकी असून यापैकी १३१ सभासदांचे ७६.०० लाख रुपये चे दाखले प्राप्त केलेले असून उर्वरित १३५६ सभासदांचे ८ कोटी ६४ लाख रुपये चे १०१ वसुले दाखले प्राप्त होणार असून या पैकी तालुक्यातील १५० सभासद यांचे कडे रुपये ५ कोटी ३ लाख थकबाकी असून वर्तमानपत्रात नावे प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या नोटीसा बँकेकडून दिलेल्या आहेत.यापूर्वी जिल्ह्यातील टाँप थकबाकीदरांची यादी इगतपुरी तालुक्याच्या सर्व शाखा व वि.का.संस्था व आदिवासी संस्था व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. आता यापुढे इगतपुरी तालुक्यातील १५० प्रमुख थकबाकीदार यांच्या याद्या तालुकाभरात बँक शाखा,वि.का.संस्था व आदी.संस्था ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रदर्शित केल्या जातील.यापूर्वी बँकेने ५२ सभासद १ कोटी ३८ लाख रुपये चे अपसेट प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालय इगतपुरी यांचेकडे दाखल असून पैकी ३९ सभासद यांचे १ कोटी ४६ लाख रुपये चे अपसेट दाखले मिळविलेले असून पैकी ३६ सभासदांचे १ कोटी ४४ लाख रुपये वसुली कामी ३० सप्टेंबर २२ व ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी जमिनींचे लिलाव घोटी येथे आयोजित केलेले आहे.या लिलावात भाग घेण्याकामी नाशिक जिल्ह्यातून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

तरी उर्वरित सर्व थकबाकीदार यांना जिल्हा बँकेचे प्रशासक अरुण कदम,मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेशी जी पिंगळे, तालुक्याचे सहाय्य्क निबंधक सैदांने मँडम, कर्मचारी संघटना अध्यक्ष रतन जाधव, सचिव रमेश शेवाळे तसेच सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, पालक अधिकारी गव्हाणे,तालुक्याचे विभागीय अधिकारी संतोष हुकिरे व बँकेचे सर्व बँक निरीक्षक,शाखा व्यवस्थापक व संस्थेचे सर्व सचिव बंधू यांनी सर्व थकबाकीदार सभासदांना आपली थकबाकी बँकेत भरून व कटूप्रसंग टाळावा असे आवाहन केलेले आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व थकबाकी दार यांची थकबाकी चौकशी कामी सचिवांकडे बँकेकडे धावाधाव चालू असल्याचे चित्र आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या वार्षिक सभेत झाले हे निर्णय..

Next Post

चक्क गुळ आणि साखरेतही भेसळ! ३२४ किलो गुळ आणि ६५० किलो साखर जप्त

India Darpan

Next Post
IMG 20220929 WA0039 1 e1664453303458

चक्क गुळ आणि साखरेतही भेसळ! ३२४ किलो गुळ आणि ६५० किलो साखर जप्त

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011