मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने ७२ तासात ११ हजाराहून अधिक बेकायदा भोंगे उतरविले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी पत्राद्वारे त्यांचे कौतुक केले आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत राज यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाहीत. बघा, त्यांची सविस्तर प्रतिक्रीया
https://twitter.com/NCPspeaks/status/1519982648638119936?s=20&t=xZECCgRRq6jEcJgSMesUUg