शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

by Gautam Sancheti
जून 21, 2021 | 9:06 am
in राज्य
0
rashtrawadi

पुणे – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी झालेल्या गर्दीमुळे पोलीसांनी पुणे शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर  रविवारी गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक केली.कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे .
शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन झाले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे ही गर्दी बघून उपमुख्यमंत्री पवार यांना सुध्दा आश्चर्य वाटले होते. त्यांनी गाडीत असतांना या कार्यक्रमाला न जाण्याचा विचार सुध्दा केला. पण, कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून ते गेले. पण, त्यांनी कार्यक्रमात तुम्ही नियम पाळले नाही याची खंत वाटते असे सांगितले होते.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी आहे. त्यात आज शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दिनेश वीर यांनी तक्रार दिली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मारुती आणणार दमदार SUV कार; किंमत केवळ ६ लाखांपर्यंत

Next Post

कर्जबाजारी अनिल अंबानींना मिळाला मोठा दिलासा; कशामुळे?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

jail11
संमिश्र वार्ता

४० लाखाच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 26, 2025
s 4LFXF
संमिश्र वार्ता

जेएनपीए येथे स्वॅपेबल बॅटरी असलेल्या भारतातील ईव्ही ट्रक…९० टक्के वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट

सप्टेंबर 26, 2025
Untitled 31
संमिश्र वार्ता

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांचे निवेदन

सप्टेंबर 26, 2025
ANGANWADI
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना इतक्या हजाराची भाऊबीज भेट…

सप्टेंबर 26, 2025
Untitled 36
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये पाकचा बांगलादेशवर विजय….आता रविवारी भारत – पाकिस्तानमध्ये फायनल

सप्टेंबर 26, 2025
admin ajax 1 e1758848316633
संमिश्र वार्ता

नवरात्रोत्सव विशेष लेख…लोणावळ्याची एकविरा आई

सप्टेंबर 26, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होतील, जाणून घ्या, शुक्रवार, २६ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ अपेक्षित…

सप्टेंबर 25, 2025
Next Post

कर्जबाजारी अनिल अंबानींना मिळाला मोठा दिलासा; कशामुळे?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011