मुंबई – राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आता नवी मोहिम हाती घेतली आहे. #महाराष्ट्रद्रोही_कमळमळ नावाचे हे अभियान आहे. या अंतर्गत विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. महाविकास आघाडीच्या कारभारावर आसूड ओढणाऱ्या फडणवीस यांच्यावर बहुविध प्रकारचे टीकास्त्र या अभियानाअंतर्गत चालविले जात आहे. तसेच, सोशल मिडियात ही बाब विशेष चर्चेत आहे.
बघा या अभियानातील काही टीका अशा
https://twitter.com/NCPspeaks/status/1384069262738817024
https://twitter.com/NCPspeaks/status/1384073031593742336
https://twitter.com/NCPspeaks/status/1384076807003992066
https://twitter.com/NCPspeaks/status/1384065482240651272
https://twitter.com/NCPspeaks/status/1384054794898137091
https://twitter.com/NCPspeaks/status/1384057932023832576