रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवी सरस्वतीविषयी केलेल्या वक्तव्याबाबत छगन भुजबळ म्हणाले…

by India Darpan
नोव्हेंबर 29, 2022 | 10:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221129 WA0026

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवी सरस्वती विषयी पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळ यांनी आता याविषयी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी सरस्वतीला शिव्या दिल्या नाहीत, ज्यांना कोणाला सरस्वतीचे पूजन करावयाचे असेल त्यांनी ते आपल्या घरात करावे, शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांचे कार्य मुलांसमोर ठेवावे, असे वक्तव्य माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

भुजबळ यांनी यापूर्वीही सरस्वती पूजनासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आपल्या कार्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक्रम घ्यावा लागला होता. काल पुन्हा भुजबळ यांनी सरस्वती पूजनाचा मुद्दा छेडला. ज्यांना कोणाला सरस्वती पूजन करावयाचे असेल त्यांनी ते आपल्या घरात करावे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हा विचार मांडला. माझ्या वक्तव्याने कोणाला राग यायचे कारण नाही. दीडशे वर्षांपूर्वी ब्राम्हण महिलांनाही शिकण्याच्या अधिकार नव्हता. ब्राम्हण घरातील केवळ पुरुषांनीच शिकले पाहिजे का, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडे वाड्यात पहिली शाळा काढली. त्यावेळी ब्राम्हण समाजातील चिपळूणकर, भांडारकर, भिडे हेही फुले यांच्या सोबत होते. या शाळेत पहिल्या सहा मुली आल्या त्या ब्राम्हण समाजातील होत्या. आज ब्राह्मणच नाही तर सर्वच समाजातील मुली शिकत आहेत. नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळ सुरु झाले ठेवा अनंत अडचणी आल्या. त्यावेळी स्वतः शाहू महाराज नाशिकला आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सौभाग्यवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून रयत शिक्षण संस्था सुरु केली. आज या संस्थांमधून हजरो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पूजाच करायची असेल तर या महापुरुषांची करा, असेही भुजबळ म्हणाले.

NCP Leader Chhagan Bhujbal on Saraswati Statement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यभरात गाजत असलेली जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक अचानक स्थगित

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – ही जाणीव बाळगा

Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ही जाणीव बाळगा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011